- Home »
- dcm ajit pawar
dcm ajit pawar
मोठी बातमी! राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाकडे कोणता विभाग?
Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) […]
मुंबईकरांना दिलासा ते नमो महारोजगार मेळावे; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय!
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक (Cabinet meeting) घण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय! मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता […]
शिखर बॅंक घोटाळा : रोहित पवारांची ईडीकडून चौकशी तर पोलिसांकडून फाईल बंद…उलटफेर कोणाचा?
Ajit Pawar News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून ही फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळ्याचा आरोप असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ईडीकडून चौकशी सुरुच राहणार आहे. त्यामुळे रोहित पवार […]
‘नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’; अंधारेंचा खोचक टोला…
Sushma Andhare News : राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वार वाहू लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सत्ताधाऱ्यांवर गुवाहाटी दौऱ्यावरुन खोचक टोला […]