Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांना जोरदार प्रत्युत्तर दिल. तटकरे म्हणाले गेल्या पाच वर्षात एका निवडणुकीमध्ये अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगण्याची आवश्यकता नाही. ‘आमच्यात फाटलंय’ पण ताईंचं वेगळंच उत्तर; ‘पक्ष अन् कुटुंबात […]
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना देण्यात आलेल्या गोविंदबागेतील जेवणाच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, मी त्यांचे नक्कीच स्वागत करेल. ती माझी नैतिक जबाबदारी असून अतिथी देवो भव: असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे माझ्या घरी […]
Nana Patole On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी कितीही पत्र व्हायरल केली तरी जनतेला हे पचणार नसून त्यांना फळं भोगावीच लागणार असल्याचा टोला काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक पत्रच ट्विट करुन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रावरुन नाना पटोले यांनी निशाणा साधला […]
Ajit Pawar News : एकमेकांची उणीधुणी काढत हेडलाईन मिळवण्याचं काम विरोधकांकडे उरलं असल्याची जहरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या समाजिक सेलच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्यव्यापी संविधान गौरव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. मॅकडोनाल्डने ‘चीज’ शब्दच हटवला! अन्न व औषध […]
Transfers of IAS Officers : राज्य सरकारकडून राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या (Transfers of IAS Officers ) बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच कुणाकडे कोणता कारभार सोपवण्यात आला आहे? याची, सविस्तर यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या गतीने काम केलं असतं तर100 पिढ्या निघून गेल्या असत्या, पीएम मोदींचा निशाणा यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh rao) […]
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde ) यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक (Cabinet meeting) घण्यात आली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय! मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता […]
Ajit Pawar News : शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे मुंबई पोलिसांकडून ही फाईल बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थिक गुन्हे शाखेकडून या घोटाळ्याचा आरोप असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतरांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे ईडीकडून चौकशी सुरुच राहणार आहे. त्यामुळे रोहित पवार […]
Sushma Andhare News : राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वार वाहू लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सत्ताधाऱ्यांवर गुवाहाटी दौऱ्यावरुन खोचक टोला […]