उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला कॅबिनेटमध्येच विरोध करायला हवा होता, असा सल्ला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलायं.
पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठं विधान केलंय.
आमची गाडी छान चालली आहे, आम्ही तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवत असल्याची मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलंय.
Ahilyanagar जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याचे भूमीपुत्र श्री गणेश निबे यांच्या कंपनीमध्ये देशाचे संरक्षण साहित्य बनणार आहे. त्याचे आज उद्धाटन झाले.
माझ्या कामाची पद्धत सगळ्यांना माहिती आहे, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
बारामतीमध्ये अजित पवारच उमेदवार हवे असल्याच्या घोषणा देत बारामतीकरांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवलायं. यावेळी बारामतीकरांनी एकाच सुरात बारामतीतून अजितदादाच अशा घोषणा दिल्या आहेत.
Ajit Pawar: आपण सगळे गुण्यागोविंदाने राहतोय. जातीय सलोखा राहिला पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वधर्म मानणारा आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाहांसोबत राजकीय चर्चा झाली पण बिहार पॅटर्नसंदर्भातील बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लिअर केलंय. ते पुण्यात बोलत होते.