महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं.
वाढदिवसाच्या दिवशी काळजाला सुनेत्रा पवार यांनी दिलेलं फुल लावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना विरोधकांना रडारवर घेतलं. ते पारनेमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
महिलांचे सक्षमीकरण हाच आमचा उद्देश असून गोरगरीब महिलांसाठी योजना राबवण्यात येतेयं, टीका करणे योग्य नाही, असे खडेबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले आहेत.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 'क्लीन चिट'ला नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे.
पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांशी संवाद साधला. त्यांना आपल्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावले.
जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याप्रकरणी एसीबीकडून पुन्हा एकदा चौकशी सुरु करण्यात आलीयं. निवडणूक संपताच ही चौकशी सुरु झाल्याने अजितदादांना हा झटका असल्याचं बोललं जात आहे.
ज्याने बोट धरून चालायला ,शिकवले त्यांना लाथा मारायच्या का? असा सवाल उपस्थित करीत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी राज्य सरकारकडून बारामती मध्ये घेण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्यावर जोरदार निशाणा साधला. कार्यक्रमावर पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र 43 हजारांचा आश्वासन देऊन दहा हजारच नोकऱ्या देण्यात आल्या. त्यामुळे सरकारचा हा जुमला होता. असं पुढे म्हणाल्या. ‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर […]
Ajit Pawar News : विश्वास देवकाते यांच्या एका कार्यकर्त्याला मोक्काच्या कारवाईतून वाचवलं असल्याचं वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरु असतानाच बारामतीत आयोजित सभेत अजित पवार यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. अजित पवार यांच्या या विधानामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. एक उपमुख्यमंत्री गुन्हेगारांना […]