- Home »
- delhi
delhi
आग, रोख रक्कम आणि महाभियोग… अखेर न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा राजीनामा
माझ्या घरात सापडलेल्या रोकडशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही, असा दावा त्यांनी सातत्याने केला होता.
संसदेत नव्या पर्वाची सुरुवात, पण स्टाइल जुनीच; पार्थ पवारांनी जपला अजित पवारांचा गुलाबी जॅकेट लूक
पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी परिधान केलेले गुलाबी जॅकेट आणि चष्मा यामुळे अनेकांना अजित पवार यांची आठवण झाली.
ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंनी कंबर कसली, अर्ध्यापेक्षा जास्त खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देण्याची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजितदादांच्या विमान अपघातावरून दिल्ली दरबारात खळबळ; रोहित पवार यांची राहुल गांधींसोबत अर्धा तास चर्चा
आमदार रोहित पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेत अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली आहे.
नॉन क्रीमी लेयर नियमात मोठा बदल; हजारो OBC उमेदवारांना मिळणार दिलासा
ग्रुप 4 श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त असलं, तरी त्या आधारे नॉन क्रिमी लेयरमध्ये समाविष्ट करता येणार नाही.
VSR कंपनी, लग्न समारंभ आणि अजित पवारांचा अपघात… रोहित पवार यांनी उलगडले नवे धागेदोरे
आमदार रोहित पवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून विशेषतः व्ही. के. सिंह यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ज्योती वाघमारे राज्यसभेत; शिवसेनेत आश्चर्य आणि नाराजी, एकनाथ शिंदेंनी उलगडलं खासदार करण्याचं गुपित
लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला आम्ही खासदार बनवले.
कर्जमुक्त कोट्यधीश खासदार! रामराव वडकुते यांच्या संपत्तीची आकडेवारी समोर
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ऍफिडेव्हिटनुसार वडकुते यांची एकूण कौटुंबिक संपत्ती सुमारे 8 कोटी 69 लाख 95 हजार 328 रुपये इतकी आहे.
राज्यसभेवर आठवलेंची हॅटट्रिक! किती आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची संपत्ती?
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सादर केलेल्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांच्या मालमत्तेचा आणि कर्जाचा तपशील समोर आला आहे.
राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा; शरद पवार यांच्या मालमत्तेचा आकडा जाहीर
1967 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून आजपर्यंत ते सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.