दिल्लीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून 2 हजार कोटी रुपयांचे कोकेन (Cocaine) जप्त केले
Rajendra Nagar Suicide : काही दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये
दिल्लीतील आयएएस कोचिंग सेंटरवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. कोचिंग सेंटरच्या मालकासह अन्य एका व्यक्तीला अटक करण्यात आली
मागील वर्षात बंगळुरूमध्ये ८ हजर ६९० वाहनांची विक्री नोंदवण्यात आली. सन २०२२ मध्ये २ हजार ४७९ वाहनांची विक्री झाली होती.
Nilesh Lanke विखेंनी लंकेंना इंग्लिश येत नसल्यावर टोला लगावला होता. त्यावर आता लंके यांनी दिल्लीत गेल्यानंतर विखेंनाआव्हान दिलं आहे.
Delhi Temperature यामुळे देशात चिंतेच वातावरण निर्माण झालं. मात्र या तापमान वाढीमागील सत्य समोर आलं आहे. हवामान विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.
राजधानी दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव घडले. शनिवारी रात्री उशिरा येथील हॉस्पिटलला भीषण आग लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले, त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर निशाणा साधला.
Arvind Kejriwal Arrest : दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडी कोठडीत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (Arvind Kejriwal Arrest) मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवालांनी दिलासा (Delhi Liquor Scam) देण्यास नकार दिला. केजरीवाल यांनी अबकारी धोरण प्रकरणातील अटकेला न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेला न्यायालयाने फेटाळून लावले तसेच केजरीवाल यांची अटक वैध असल्याचे म्हटले. […]
Sharad Pawar : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीचे (ED) एक पथक काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी दाखल झालं होतं. दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. या घटनेनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ईडीच्या या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र […]