Ashutosh Kale यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या 1.80 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाल उत्साहात संपन्न झाले.
Mumbai Airport वर आता प्रवाशांकडून युजर डेव्हलपमेंट फी आकरण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रस्ताव पारित करण्यात आला आहे.