आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे 205 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यात भाजप 150 जागा लढणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महाविकास आघाडीला 152 आणि महायुतीला 136 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
राज्यातील जागतिक किर्तीच्या खेळाडूंसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जागतिक पातळीवर पदकप्राप्त खेळाडूंची शासनसेवेत नियुक्ती केली जाणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
विनोद तावडे यांचे गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील राजकीय वजन वाढले आहे. मोदी-शहांनी त्यांच्याकडे अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही.
आरक्षणासाठीच्या चर्चांसाठी आमची दारं सरकारसाठी सदैव खुली आहेत. पण दारं बंद केली तर
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा भाजपसह महायुतीतील प्रत्येकजण देत होता.
Maharashtra Politics : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर होताच आता राज्यातील राजकीय घडामोडींना