प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मुंबई Devendra Fadanvis On Appointment Of Ministers OSD : महायुती (Mahayuti) सरकारमधील अंतर्गत कलह थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे आता ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून नवीन संघर्ष सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीबाबतच्या हस्तक्षेपामुळे महायुतीतील […]
Ajit Pawar Slams Volunteers In Pimpari Chichwad Police Programme : पिंपरी चिंचवडमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. यावेळी पुणे (Pune) जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. तेव्हा खाली बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखवत […]
Aaditya Thackeray Meet Devendra Fadanvis In Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे अन् भाजप पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चा सुरू आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आलीय. यामध्ये भाजपला बहुमत मिळालंय, त्यासोबत भाजपने अनेक महत्वाची खाती स्वत:कडे ठेवलीत. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) […]
Dhananjay Munde Activist Kailas Phad Shot In Air : मागील काही दिवसांपासून सरपंच हत्या प्रकरणांमुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता देखील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या कैलास फड नावाच्या कार्यकर्त्याने हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याच्यावर गुन्हा दाखल करत परळी पोलिसांनी आज त्याला अटक देखील केलीय. त्याला […]
Devendra Fadanvis Speech As Maharashtra BJP Legilsature Party Leader : भाजपच्या (BJP) विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ (Devendra Fadanvis) घेतील, हे देखील जाहीर करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ […]
एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु, ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी
Devendra Fadnavis In National Convention Of Indian Jain Association : पुण्यातील (Pune) बिबवेवाडी येथे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रिय अधिवेशन पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, मी जेव्हा जैन समाजाच्या कार्यक्रमात जातो, तेव्हा मी नेहमी म्हणतो की हा केवळ एका समाजाचा कार्यक्रम नाही, तर हा देशाच्या जीडीपीचा कार्यक्रम आहे. कारण भारताच्या जीडिपीमध्ये जैन […]
Devendra Fadanvis Performed Lakshmi Pujan : नागपुरातील (Nagpur) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विभागीय कार्यालयात आज उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीपूजन केलंय. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadanvis) सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ही दीपावली सर्वांच्या आयुष्यात सुख-समाधान, आरोग्य, ऐश्वर्य घेवून येवो अशी प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. […]