भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर. भाजपनेकेलेल्या या सर्व्हेनुसार पाहिलं तर, निवडणुकीत भाजपचे एकूण 175 नगरसेवक होतील विजयी.
अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी केला तपोवनमधील वृक्षतोडीचा केला कडाडून विरोध
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. निवडणुकीत सत्तेत सोबत बसलेले घटक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
Devendra Fadanvis यांनी डॉ. प्रतापसिंह जाधवांंच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये भर मंचावरून शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं.
Raju Shetti यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
farmer loan waiver: शेतकरी कर्जमाफीसंबंधित अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलीय.
Devendra Fadanvis: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंगचा विषय मिटवा अन् मंत्रिपद वाचवा असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना दिल्याचा दावा रविंद्र धंगेकरांनी केलायं.
दोन्हीकडेही गोड बोलून वार करु नका, या शब्दांत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतलायं.