- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
‘नाना पाटेकरांसारखा अभिनेता, देशभक्त आणि समाजसेवक गमावला’; फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
CM Fadanvis On Nana Patekar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी मोठं पाऊल; एमपीएससीच्या आजी-माजी अध्यक्षांची चौकशी होणार
MPSC Students Protest : विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आयोगाची आणि अध्यक्षांची चौकशी करण्याची भूमिका.
इंडिया आघाडीच्या मोर्चावर फडणवीसांचा पलटवार; ‘विरोधकांना संविधानिक संस्था डिस्क्रेडिट करायच्या आहेत’
Devendra Fadnavis; इंडिया आघाडीच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी विरोधकांवर संविधानिक संस्थांची बदनामी केल्याचा आरोप केला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश; एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेणार? मुख्यमंत्र्यांकडून आयोगावर कारवाई होणार
MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगावर कारवाई करण्याच्या हालाची सुरू केल्या.
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांपासून मोदींपर्यंत राऊतांचा निशाणा; फडणवीसांच्या ‘राजकारणा’वरही मोठं वक्तव्य
Gyanesh Kumar Controversy : ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले.
पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर; फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या” संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut MPSC Students Protest पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांचा पाठिंबा.
MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना थेट फोन, म्हणाले- ‘संवादातून मार्ग काढा’
MPSC Students Protest; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
गोकुळच्या किकवी प्रकल्पावरून खळबळ, चौकशी अहवालात 13 कोटींच्या व्यवहारावर गंभीर आक्षेप
Gokul Election : गोकुळच्या किकवी दूध प्रकल्प आणि जमीन खरेदी व्यवहारावरून नवा वाद निर्माण झाला असून, चौकशी अहवालात गंभीर मुद्दे समोर आलेत.
मुख्यमंत्री कार्यालयात पोस्टींग ते MPSC अध्यक्ष! भीमनवारांची कारकीर्द अन् आरोपांचा डोंगर?
मुख्यमंत्री कार्यालयातील खासगी सचिव ते MPSC अध्यक्षपदापर्यंतचा भीमनवारांचा प्रवास वाद-आरोपांमुळे चर्चेत राहिला.
‘अभिजात’ मराठीला नवा मान; पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्राला’ मंजुरी
Abhijat Marathi Bhasha Centre; पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये ‘अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ स्थापन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी.