- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
मोठी बातमी: पुण्यात नवीन मेडीकल कॉलेज होणार; MBBS च्या 50 जागांवर प्रवेश, फडणवीसांची घोषणा!
CM Devendra Fadnavis announces 50 MBBS seats; पुण्यातील ईएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या 50 जागांवर प्रवेश घेता येणार आहे.
अनधिकृत सदनिकांच्या नोंदणीला आळा; घरखरेदीदारांच्या हितासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Chandrashekhar Bawankule : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने घरखरेदीदारांच्या हितासाठी मोठा निर्णय घेत अनेकांना दिलासा दिला आहे.
RMK ग्रुपची मावळमध्ये 2,500 कोटींची गुंतवणूक; 4,000 रोजगारांची निर्मिती, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन!
RMK Group; RMK ग्रुपच्या मावळ येथील इलेक्ट्रिक ट्रक निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार.
राहुल गांधींनी सर्व मर्यादांचं उल्लंघन केलं अन् …, CM फडणवीस काँग्रेसवर भडकले
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारा चर्चेत आहे.
‘सगळे रस्ते देवाभाऊंकडेच जातात’; नितेश राणेंची रोहित पवारांना भाजप प्रवेशाची ऑफर, ठाकरे बंधूंवरही निशाणा
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवार यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे.
एमपीएससी आंदोलनावर फडणवीसांचा मोठा सवाल; भीमनवारांच्या राजीनाम्याबाबत स्पष्टच सांगितलं
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान करत विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सवाल उपस्थित केला आहे.
Rohit Pawar On Pune Police : पुणे पोलीस आयुक्त साहेब, माझ्यावर गुन्हे नोंद करा; रोहित पवार पुणे पोलिसांवर भडकले
Rohit Pawar On Pune Police : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात एमपीएससी अध्यक्ष विवेक भीनमवार
‘राज साहेब, तुम्ही म्हणाले चांगली बातमी येईल, विद्यार्थी वाट पाहतायत’; रोहित पवारांनी पोस्ट करुन केल्या भावना व्यक्त!
Rohit Pawar on Raj Thackeray Post; राज ठाकरेंच्या या पोस्टवर रोहित पवारांनीही एक पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक!
Raj Thackeray On MPSC Students; राज ठाकरे यांनी एक पोस्ट करुन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी येणार, अशी माहिती दिली आहे.
सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष केवळ ‘Evil Dead’ कडेच, नाना पाटेकरांच्या निधनांवर काय म्हणाली तनुश्री दत्ता?
Tanushree Dutta On Nana Patekar Death : जेष्ठ नेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याने संपूर्ण बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.