विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहतील असं पुन्हा एकादा स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष व इतर बदल होणार नाही. महायुतीचे सरकार मजबूतपणे पुन्हा आणायचे असल्याचे गोयल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या संदर्भात मंत्रिपदाची मागणी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत नक्कीच पोहोचवू.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये कायम राहतील. त्यांना भाजपच्या विधीमंडळ गटाने विनंती केली असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं आहे.
Manoj Jarange On Obc Reservation : शंभू राजे आले त्यांनी शब्द दिला आहे, राजकारण डोळ्या समोर ठेवून आम्ही काम करत नाही. राज्य सरकारवर विश्वास ठेवावा लागणार आहे.
महायुतीचा विजयी संकल्प मेळावा ठाण्यात पार पडला. त्यामध्ये फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
जकारणात असेही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला.
लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पिलावळींचा सोलापुरात दंगल घडवून आणण्याचा कट होता - प्रणिती शिंदे
राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं.