- Home »
- Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
महायुतीत मुख्यमंत्री पदाचा तिढा कायम; सरकार स्थापनाची तारीख पुढं ढकलली, कधी होणार शपथविधी
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणं गरजेचं आहे, त्यानंतर अमित शाह आणि शिंदे-फडणवीस-अजित पवार
‘महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक…’; ऐतिहासिक विजयानंतर फडणवीसांचे जनतेला पत्र
मेहनत, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत.
पृथ्वीराज चव्हाणांना धक्का देणारे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Atulbaba Bhosale : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले (Atulbaba Bhosale) यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा […]
Maharashtra Vidhan Sabha: राज्यात 26 नोव्हेंबरनंतर राष्ट्रपती राजवट? चर्चांना उधाण, जाणून घ्या इतिहास
Maharashtra Vidhan Sabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन
आरक्षण मिळेपर्यंत सोडणार नाही, सरकार स्थापन होताच उपोषणाला बसणार..; जरांगेंचा महायुतीला इशारा
मचे सरकार स्थापन झाले की, लगेच उपोषणाची तारीख ठरवणार, मी पुन्हा बसणार असा इशारा जरांगेंनी फडणवीसांना दिला.
निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय…
Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis Reaction : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत (Assembly Election 2024) भाजपची (BJP) आश्चर्यकारक कामगिरी समोर आली आहे. 288 जागांपैकी 220 जागांवर महायुती असल्याचं चित्र आहे. म्हणजेच राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली मसरकार स्थापन होणार आहे. राज्यात भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Assembly Election Result : विदर्भात कोणाची बाजी? फडणवीस, पटोले, वडेट्टीवारांची आघाडी; एका क्लिकवर मिळवा अपडेट
Assembly elections Result : राज्यभरात दि. 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections ) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. आज (दि.23) मतमोजणीला सुरूवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत. भाजपचा (BJPP) बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भातील नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आघाडीवर आहेत. साकोलीतून नाना पटोले (Nana Patole) आघाडीवर आहेत. महायुतीचे संग्राम जगताप […]
- Election Result : काँग्रेसला मोठा धक्का; नाना पटोलेंचा अखेर विजयlive now
मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे.
Exit Poll : जनतेच्या मनातला CM कोण? शिंदे, फडणवीस, दादा की नाना? आश्चर्यकारक माहिती..
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती असेल याचीही चाचपणी या सर्वेक्षणात करण्यात आली होती. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?
Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.