कॉंग्रेस (Congress) पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना (Shivsena)अजमल कसाबच्या बाजूने आहे, तर आम्ही उज्जल निकम (Ujjal Nikam) यांच्या बाजूने आहोत
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी
मुस्लिम मोहल्यांमध्ये फतवे निघत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा केला
देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे मानसिक रुग्ण असून त्यांना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
जेव्हा पवारांचा पक्ष कमकुवत होतो तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये विलीन होतात, आपली पोझिशन नीट करतात आणि पुन्हा बाहेर पडतात - फडणवीस
एनडीएमध्ये आले तरच तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, हा सल्ला मोदींनी पवारांना दिला. ही ऑफर नाही, असं फडणवीस म्हणाले.
नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सुजय विखे यांना निवडून द्या अस फडणवीस म्हणाले. ते प्रचार सभेत बोलत होते.
जरांगे यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सर्वाधिक प्रतिसाद मराठवाड्यात मिळाला. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती.