त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं अजित
Anjali Damania New Allegations On Dhanajay Munde : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. त्यामुळं राज्यात वातावरण तापलेलंच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरलंय. त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले होते. त्यानंतर संतोष देशमुख यांना […]
हे आरोपपत्र 29 नोव्हेंबरपासून पुढचे घेतले आहे. त्याच्या अगोदरचा सुद्धा खंडणीचा गुन्हा अवादा कंपनीने 28 मे रोजी दाखल केला होता.
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
महायुती सरकारच्या गेल्या टर्ममध्ये धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना त्यांच्या विभागात तब्बल 88 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा
Dhanajay Munde Reaction On Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज केंद्रिय मंत्र्यांची भेट घेतली. यावर बोलताना धनंजय मुंडे (Mahayuti) म्हणाले की, मी महाराष्ट्रातील महायुतीचा नेता म्हणून अन्न व नागरी पुरवठ्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच मी आज केंद्रातील सर्व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटलो. त्यांच्यासोबत […]
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित 29 नोव्हेंबरचे सीसीटीव्ही फुटेज झाले समोर आले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी
Vishnu Chate Directly Confessed About Walmik Karad : बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप होत आहेत. 31 डिसेंबर रोजी कराडने सीआयडीसमोर सरेंडर देखील केलंय. त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याची देखील […]
Sandeep Kshirsagar Allegations In Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या ( Sarpanch Santosh Deshmukh Murder) हत्येमुळे संतापाचं वातावरण आहे. या हत्या प्रकरणाला 18 दिवस झालेत. परंतु अजून देखील याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. केवळ गंभीर आरोप होत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमूख यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या 28 डिसेंबर रोजी […]
Cabinate Ministers NCP Name List Ajit Pawar Dhananjay Munde : सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप निश्चित झाले नसले, तरी शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री केले जाईल, अशी शक्यता […]