अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आलेत. त्यांनी पुरवठा विभागाची बैठक घेऊन 100 टक्के धान्य वितरणाचे निर्देश दिले
बीडच्या पालकमंत्रिपदासाठी आमची पहिली पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार झाले तरी चालतील.
एसआयटी चौकशीचा अहवाल येऊ द्या, अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. - राधाकृष्ण विखे पाटील
बीड जिल्ह्याचा पालकमंत्री ताई अन् भाऊ कोणीही असो फरक पडत नाही, त्यांच्या काळतच किती गुन्हे झालेत तपासा, या शब्दांत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी क्लिअर सांगितलंय.
धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
Dhananjay Munde Reaction On Resignation : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातंय. सोबतच आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतेय. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उचलून धरली (Santosh Deshmukh Murder Case) आहे. […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी मागणी केली. संतोष देशमुख हत्येचा खटला बीडमध्ये चालवू नये, तो बाहेर चालवण्यात यावा.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh ) हत्या प्रकरणानंतर परळी आणि एकूणच बीडमधील (Beed) माफियागिरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पण या माफियांना मिळणारी आर्थिक रसद हाही महत्वाचा विषय आहे. परळी (Parali) थर्मल येथील राखेचा अनधिकृतरीत्या उपसा हेही माफियांचे एक आर्थिक बलस्थान असल्याचे समोर येत आहे. अगदी छोट्या माशांपासून बड्या माशांपर्यंत सर्वांनाच ही राख गब्बर […]
मागच्या काळात धनंजय मुंडे हे दोनवेळा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या या काळात हे पालकमंत्रीपद त्यांनी नाही तर
Walmik Karad Surrender In CID Office Pune : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा (Dhananjay Munde) निकटवर्तीय वाल्मिक कराडचं (Walmik Karad) नाव जोडलं जातंय. मागील 22 दिवसांपासून तो फरार होता. पोलीस आणि सीआयडी ज्याचा शोध घेत होते, तो वाल्मिक कराड अखेर आता शरण आलाय. पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलंय. त्याला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात […]