- Home »
- Dhananjay Munde
Dhananjay Munde
Video : “मंत्रिपदाची इच्छा होतीच पण मिळालं नाही याची खंत”, सोळंकेंनी मनातलं सांगितलंच..
माझी मंत्रिपदाची इच्छा होतीच. परंतु, पक्षाने निर्णय घेतला मला संधी मिळू शकली नाही. याची मनात खंत निश्चितच आहे.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, वाल्मिक करांडाबद्दल म्हणाले, ‘ते नागपुरात…’
संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली.
मराठवाड्यातील सहा आमदारांना लाल दिवा; तीन नव्या चेहऱ्यांचीही मंत्रिमंडळात एन्ट्री
मराठवाड्यातील सहा आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे तर तीन नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात अजितदादांचे 9 शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Maharashtra Cabinet 2024 : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी
धनंजय मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात! मराठा बांधवांची फडणवीसांकडे मागणी, म्हणाले, ‘…तोपर्यंत मंत्रिपद देऊ नका’
जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड जेरबंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्हयातील या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्रीपदाची नियुक्ती करु नये
Video : धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत दगा दिला; आष्टीचे मावळते आमदार आजबेंचा गौप्यस्फोट
मी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये जो प्रवेश केला तो फक्त धनंजय मुंडे यांच्या आग्रहाखातर केला. त्यांच्या मानेवर मान टाकून मी
सुरेश धस सोपे नाहीत… मुंडे बंधू-भगिनींना पुरून उरणार!
“सगळा रोष पत्करून लोकसभेला पंकजा मुंडे यांचं इमानदारीनं काम केलं. मग त्या माझ्या विरोधात कसं काय काम करू शकतात? त्यांनी असं का केलं? मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना फोन करून विरोधी उमेदवाराला मदत करण्यासं का सांगितलं?” 23 तारखेला एका बाजूला विधानसभेचे निकाल जाहीर होत होते आणि दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सुरेश धस (Suresh Dhas) […]
Parli Vidhan Sabha Result : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय
बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत दणदणीत विजय
VIDEO : परळीत मोठा राडा! मुडेंच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्याला केली मारहाण
Dhananjay Munde Group Activist beat up Madhav Jadhav In Parli : राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडतेय. दरम्यान परळी मतदारसंघात मोठा राडा झाल्याचं समोर आलंय. परळीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गटाच्या काही लोकांनी शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होतोय. […]
“मीच तुतारीच्या नेत्याला सांगितलं अन् माझ्याविरुद्ध..”; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ
आपल्याविरुद्ध लढण्यासाठी इच्छुकांची रांग लागली होती. पण तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास उशीर होत होता.