धनंजय मुंडे हे हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ते धाऊन गेले.
Ashutosh Kale : कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या महागाईत राज्य सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. आता सरकारकडून या निर्णयाची
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
Dhananjay Munde: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेले हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान सोमवारी हस्तांतरित करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली.
मंत्री धनंजय मुंडे यांना चीतपट करण्यासाठी शरद पवार यांनी डाव टाकला असून आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी तुतारी फुंकलीयं.
मुस्लिमांविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात अजित पवारांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
पक्षावर नाराज नाही. पण, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षाकडे अनेक तक्रारी करून, अनेकदा सांगूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही.
धनंजय मुंडेंनी 'एनडीआरएफ'चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन.
केंद्र सरकारने पुढील ९० दिवसात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून याचा सोयाबीन पिक उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या वेदना दुःख मोठआहे. पण धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न.