शेती व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वळसे पाटील यांना बहुमताने निवडून देवून विधानसभेत पाठवा असे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील माझा सामान्य माणूस सदैव सुखी व्हावा, यासाठी वळसे पाटलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे तालुका जपला.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे विकासाचे मुद्दे, व्हिजन आहे. निकम यांच्याकडे सांगायला काहीच नाही.
Dilip Walse Patil Sabha In Landewadi : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे सध्या प्रचाराच्या निमित्ताने गावभेट दौरा करत आहेत. लांडेवाडी गावभेट दौऱ्यादरम्यान बोलताना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 1990 साली ज्यावेळी मी पहिल्यांदा आमदार (Assembly Election 2024) झालो, त्यावेळी शिवाजीराव आणि मी, आम्ही एकत्रच सर्व निर्णय घेत […]
मंचर : विधानसभेसाठी पार पडणाऱ्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असतानाच आंबेगाव विधानसभेचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) विरोधी उमेदवाराला थेट आव्हान दिले आहे. ते पिंपरखेड (ता.शिरूर) येथे मतदारांशी संवाद कार्यक्रमात बोलत होते. जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही; भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षांनी निकमांना सुनावलं …तर मी उमेदवारी मागे घेईल – वळसे पाटील उपस्थितांना […]
मागास आणि दुष्काळी ही तालुक्याची ओळख पुसण्याचं काम वळसे पाटलांनी केलं. त्यामुळे समोर कोणीही उमेदवार उभा असला तरी विजय वळसे पाटलांचाच होणार.
गेली ३५ वर्षे वळसे पाटील आपले नेतृत्व करत आहेत. एवढा मोठा निष्कलंक,चारित्र्यवान, नेता लाभला हे आपले भाग्यच आहे.
अल्पावधीत येवले यांनी तरुणांची फळी उभी केल्याने वळसे पाटील यांची बाजू भक्कम होणार आहे.
नव्या माणसापेक्षा पीएचडी केलेला विधानसभेत पाठवा, या शब्दांत आंबेगाव मतदासंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांसाठी नरहरी झिरवळांनी साद घातलीय.
Shivajirao Adhalarao Patil Sabha For Dilip Walse Patil : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या प्रचारार्थ शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. मी आपल्या या गटातून साडेचार पाच हजार मतांनी पिछाडीवर होतो.पण यावेळी मला खात्री आहे, की कमीत कमी यावेळी वळसे पाटील दहा हजार मतांनी पुढं असले पाहिजेत. तेवढी आपली […]