Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची शिंदेवाडीमध्ये कोपरा सभा पार पडली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे बहुतांशी भाग बागायती झालाय. त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन रोजगारासाठी मुंबई (Assembly Election) आणि पुण्याला जाणारे लोंढे थांबले असल्याचं प्रतिपादन […]
Mahayuti Candidate Dilip Walse Patil Kopra Sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची प्रचाराच्या निमित्ताने कोपरा सभा झाली. यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यामध्ये उत्तम रस्त्यांचं विस्तृत जाळं निर्माण केलंय. मागील 35 वर्षांच्या कार्यकाळामध्ये (Assembly Election 2024) आपण केवळ आणि केवळ विकासाला महत्त्व […]
शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिलीप वळसे पाटील हेच 100 टक्के निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
Vishnu Kaka Hinge Speech For Dilip Walse Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय नेते आपापला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. आंबेगाव विधानसभा (Assembly Election 2024) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा देखील प्रचार अन् जाहीर सभा सुरू आहे. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावभेट दौऱ्यानिमित्ताने ते नारोडीमध्ये होते. यावेळी […]
पुढील काळात ढाकाळे येथील बैलगाडा शर्यतीचा घाट, तलावावरील शेड, शेवाळेवस्ती, साबळे वस्ती तांबडघाट या रस्त्यांची कामे आपण मार्गी लावणार
आंबेगाव तालुका विविध विकासकामांमुळे राज्यात ओळखला जात आहे. हे तालुक्याला वैभवाचे दिवस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे अहोरात्र कष्ट आणि दूरदृष्टी यामुळे आले आहेत
आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे यांनी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव परिसरात चिंचोली
आतापर्यंत आपण अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केले असून, पाच वर्षांत केलेली कामे यापुढेही करायची आहेत.
गेल्या ३५ वर्षात दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याचा परिपूर्ण विकास केला आहे.
डिंभे धरणाच्या बोगद्याचा विषय महत्त्वाचा बनल्याने आता मविआचे उमेदवार निकम आणि त्यांचे समर्थक सन २०१८ चे बोगद्याच्या संमतीचे पत्र दाखवत आहेत.