Donald Trump on Oil Buying : जगभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. (Trump) याचा कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम होते आहे. कच्च्या तेलाच्या खरेदीवरून आता अमेरिकेने भारतासह काही देशांना उघड धमकी दिली आहे. भारत, चीन आणि ब्राझीलने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करणे बंद केलं नाही तर तुमच्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागेल असं अमेरिकेने म्हटलं आहे. […]
Parliament Monsoon Session 2025 Starting From Monday : संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session) आजपासून म्हणजेच 21 जुलैपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन (Operation Sindoor) महिनाभर म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत चालेल. या काळात हे अधिवेशन खूप गोंधळाचे ठरण्याची शक्यता आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. इंडिया आघाडीच्या (Donald Trump) बड्या नेत्यांनीही बैठका घेऊन अनेक […]
50 दिवसांच्या आत युद्ध समाप्तीच्या संदर्भात काही झालं नाही तर रशियावर आणखी कडक निर्बंध (टॅरिफ) लादू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
अमेरिकेतील दोन मोठे नेते लिंडसे ग्राहम (रिपब्लिकन) आणि रिचर्ड ब्लूमेंथल (डेमोक्रॅट) यांनी एकत्रितपणे एक बिल सादर केले आहे
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार करारांतर्गत त्यांनी या पत्रात 22 देशांना टॅरिफबाबत माहिती दिली आहे.
अमेरिकेत एकूण किती राजकीय पक्ष आहेत? तिथे राजकीय पक्ष कसा स्थापन केला जातो? याची खास माहिती जाणून घेऊ या.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर 14 देशांवर नवीन व्यापारी टॅक्स (टॅरिफ) लागू करण्याची घोषणा सोमवारी केली.
Mukesh Ambani Ethane Import India Global Plastic Hub : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. यावेळी कारण अमेरिकेतून इथेन गॅसची मोठी आयात आहे, ती आधी चीनला पाठवली जात होती. पण आता भारतात येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या व्यापार युद्धामुळे जगात एक मोठा बदल झालाय, ज्यामुळे […]
Elon Musk Forms The America Party : टेस्ला आणि एक्सचे प्रमुख एलन मस्क यांनी (Elon Musk) अमेरिकेत एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. नवीन पक्षाच्या माध्यमातून ‘एक पक्षीय व्यवस्थेला’ आव्हान देणार असल्याचं मस्क यांनी स्पष्ट केलंय. एलन मस्क यांनी 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा (Donald Trump) दिला. सर्वाधिक निधीही […]
ट्रम्प म्हणाले की मी काही पत्रांवर सह्या केल्या आहेत. ही पत्रे आता संबंधित देशांना पाठवण्यात येणार आहेत.