Earthquake In Nepal Powerful Strike In Tibet : तिबेटमध्ये मंगळवारी (दि.7) सकाळी बसलेल्या 7.1 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 95 लोक ठार झाले आहेत. तर, 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तिबेटला बसलेल्या या भूकंपाचे धक्के शेजारील देश भारत, नेपाळ आणि भूतानमधील अनेक भागातही जाणवले. भूकंपाची तीव्रता लक्षात घेता यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त […]