Maharashtra Legislative Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी 6 वाजेनंतर 76 लाख मतदान झाल्याचा आरोप केला जातोय. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना (Assembly Elections 2024) आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आज नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर […]
मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आहे. कुठलाही भेदभाव केला जात नाही. उमेदवारांना मतदान केंद्रावरील मतदान झाल्याचा फॉर्म 17 सी दिला जात आहे.
नवी दिल्ली : व्हीव्हीपीएटीशी संबंधित प्रकरणावर गुरुवारी (दि.) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेत शुद्धता असणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवत ECI वर प्रश्नांची सरबत्ती केली. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी कोणती पावले उचलली याचा तपशीलवार खुलासा करण्यासही न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे. (SC On EVM-VVPAT case) Money Laundering Case : ईडीची मोठी कारवाई; […]