- Home »
- Education News
Education News
आधी शुगर बोर्ड आता ऑइल बोर्ड, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नवी आयडीया; CBSE बोर्डाचा आदेश काय?
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (CBSE) शाळांमध्ये आता ऑयल बोर्ड (Oil Board) झळकलेले दिसतील.
‘पॉलिटेक्निक’साठी 30 जूनपर्यंत नोंदणीची मुदत, नवीन वेळापत्रक जाहीर : मंत्री चंद्रकांत पाटील
अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीसाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शाळांमध्ये मराठी भाषा शिकवा नाहीतर गाठ शिक्षणमंत्र्यांशी; शाळाच रद्द करण्याचा भुसेंचा इशारा
शाळांतून जर मराठी भाषा शिकवलीच जात नसेल तर अशा शाळाच रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
शाळांत तिसरी भाषा नाहीच! पहिलीपासून दोनच भाषा; शिक्षण विभागाने यू टर्न घेतलाच..
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भात घेतलेला आधीचा निर्णय स्थगित केला आहे.
भारतीय विद्यार्थ्यांचं विमान ऑस्ट्रेलियात, शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच फेव्हरेट; अमेरिका, कॅनडा पछाडले!
एका नव्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया भारतीय विद्यार्थ्यांसाठी (Australia) सर्वाधिक योग्य आंतरराष्ट्रीय स्टडी डेस्टिनेशन बनले आहे.
जागतिक शाळांसाठी भारत बेस्ट, देशात 972 शाळांची नोंदणी; लवकरच चीनला पछाडणार..
ग्लोबल एज्युकेशन बोर्ड मान्यताप्राप्त अशा शाळांची संख्या मागील पाच वर्षांत 10 टक्क्यांनी वाढली आहे.
विद्यार्थ्यांना गुडन्यूज! प्रतिज्ञापत्रासाठीचे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ; महसूलमंत्र्यांची घोषणा
प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर टाइप करावे लागते. या स्टॅम्पसाठी 500 रुपये मोजावे लागत होते. हेच शुल्क आता माफ करण्यात आले आहे.
मोठी बातमी! तुकडाबंदी कायदा होणार इतिहासजमा? दांगट समितीची सरकारला शिफारस
राज्यातील तुकडाबंदी कायदा रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिशेने राज्य सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
पालकांचा आर्थिक भार वाढला! राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कात 18 टक्के वाढ, कारण काय?
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे; सात सदस्यांच्या समितीची निवड
दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
