शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम हा आजच्या जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू ठरत आहे. AI हे तंत्रज्ञान एक मोठी संधी आहे.
“EDUCONTECH-25” ही राज्यस्तरीय परिषद येत्या 12 सप्टेंबर 2025 रोजी अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली आहे.
पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची अंतिम मुदत 14 ऑगस्टवरून 4 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्रे वाढवावीत यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अँड रिसर्च या संस्थेमार्फत 'महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यवस्थापन महाविद्यालय 2025' हा मानाचा पुरस्कार संस्थेला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 70 आयटीआयमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
भारतीय विद्यार्थी आणि गुंतवणूकदार आता कॅनडा, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला नाही तर न्यूझीलंडला अधिक प्राधान्य देत आहेत.
फक्त विशेष परिस्थितीतच पहिली ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्गात 45 विद्यार्थ्यांना दाखल करून घेता येईल.
शिक्षिका अनु पांडे यांना ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे.