Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. या प्रकरणावरून खडसून टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस लाज वाटू द्या काही शरम करा. पुण्यात एका मुलीवर अत्याचार झाला. तुम्हाला तक्रार करुनही चार महिने झाले कारवाई झाली नाही. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील शिबिरामध्ये बोलत होते. […]
Eknath Khadase : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यामध्ये नेहमीच टीका-टिप्पणी सुरू असते. यावेळी देखील महाजन यांनी खडसे यांच्यावर यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्यावर लवकरच उपचार करावे लागतील. तसेच त्यांना एवढे दंड झाले आहेत की, त्यांना चप्पल घेण्यासाठी ही पैसे उरलेले नाहीत. अशी टीका महाजनांनी केली. ‘…तर पंतप्रधानांची पहिली सही […]