मुक्ताईनगर
जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त असून, येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
Devendra Fadanvis यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
Eknath Khadase यांनी भाजपवापसीचे ( BJP ) संकेत दिले होते. पण आता या घोषणेला अनेक दिवस उलटून गेले तरी खडेस स्वगृही परतलेलेच नाहीत.
अमरावती : “मी सर्व अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे. गतवेळी मी तुम्हाला एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास सांगितले होते. पण ती माझी चूक होती. यावेळी तुम्ही बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना मत देऊन माझी चूक सुधारा,” असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपली चूक मान्य केली आणि जाहीर माफीही मागितली. गतवेळी राणा यांना […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वत्र निवडणुकीची चर्चा होत असून, प्रत्येकजण आपापल्या परीने निवडणुकीची गणिते मांडत आहे. पण भाजपच्या गोटात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरूद्ध सगळे अशी एक फळी तयार झाल्याचे चित्र दिसतंय. एखाद्या मुख्यमंत्र्याला एकदम उपमुख्यमंत्री करणे, ही राजकारणातील दुर्मिळ घटना होती. तिथूनच फडणवीसांचा वळणावळणाचा आव्हानात्मक राजकीय प्रवास […]
Girish Mahajan on Eknath Khadase : एकीकडे एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) हे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत मात्र दुसरीकडे भाजपचे मंत्री असलेले गिरीश महाजन ( Girish Mahajan ) मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावरून त्यांना डिवचत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज ( 7 एप्रिल) ला माध्यमांशी संवाद साधताना महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे म्हणजे विझलेला दिवा […]
Chandrashekhar Bavankule on Eknath Khadase : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bavankule ) यांनी भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadase ) राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरजच नाही. मोदींसाठी त्यांची येण्याची इच्छा असेल तर आमचा दुपट्टा नेहमीच तयार.’ असं खडसेंच्या प्रवेशावर […]
Lok Sabha Election : भाजपमध्ये असलेल्या आणि नुकत्याच रावेर लोकसभेसाठी ( Lok Sabha Election ) पुन्हा उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांच्या नुकत्याच एका वक्तव्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्याच दरम्यान आता रक्षा खडसे यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांना पक्षांतर्गत विरोध होत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्याचं कारणही त्यांच्या याच वक्तव्याशी काहीच साधर्म्य मी साधणारं आहे. […]
Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने […]