MLA Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत असतात. आताही आमदार बांगर चर्चेत आले. बांगर यांचा एका शाळेतील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बांगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एक अजब सल्ला देतांना दिसत आहे. Bhakshak: […]
Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्याच आठवड्यात भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaiwad) यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेने राज्यात […]
Balasaheb Thorat News : सरकारमधली परिस्थिती पाहता गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अगोदर मुख्यमंत्री होते, दुसरे एक उपमुख्यमंत्री त्यांनाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहिलो तर राज्यातील या सत्ताधाऱ्यांमध्ये असलेल्या अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असून सध्या त्यांच्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू असल्याने त्यांचे राज्यातील जनतेकडे दुर्लख होत असल्याची खोचक टीका यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली […]
Sanjay Raut : दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर मॉरिस (Morris) नामक व्यक्तीने पाच राऊंड फायर करत गोळीबार (firing) केला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिषेक घोसाळकर यांना त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक […]
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhhav Thackery) यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या अडीच वर्षांत कोणत्या ना कोणत्या धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे […]
नवी दिल्ली : पहिले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत येत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केले. शिंदे आणि अजितदादांचे आमदार हे त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. परंतु, देशाचे गृहमंत्री अमित शाहंनी (Amit Shah) हा आरोप खोडून काढत अजित पवार जरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असले […]
“अकेला देवेंद्र क्या करेगा, मिळालं का उत्तर?, काका म्हणायचे 105 घरी बसवले… पण त्यांनाच कधी घरी बसवले कळले नाही, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस शाळेत होते… पण त्याच फडणवीसांनी चाणाक्ष बुद्धीने तुमच्या राजकीय कारकिर्दीला शेवटचा खिळा ठोकला आहे… ” अशा आशयाच्या शेकडो पोस्ट कालपासून भाजप कार्यकर्त्यांच्या आणि भक्तांच्या फेसबुक वॉलवर पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस […]
मुंबई : काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते.. या राज्याचे कठीण आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी […]
Eknath Shinde reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]