Asim Sarode Statement On caretaker Chief Minister : राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल समोर आलेत. महायुतीने यावेळी तब्बल 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 46 जागा आल्या आहेत. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चौदावी विधानसभा विसर्जित झाCM पदासाठी भाजपाचं […]
एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर किमान गृह खातं तरी द्या अशी त्यांची मागणी आहे.
Mahayuti Cabinet Formula : विधानसभा निवडणुकीचे निकाल महायुतीच्या (Mahayuti) बाजूने लागला असून येत्या काही दिवसात राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचे
विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखााली काळजीवाहू सरकार काम करत आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा महायुतीची (Mahayuti) सरकार कधी स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
Uday Samant Reaction On Eknath Shinde : दिल्लीत काल महायुतीच्या (Mahayuti) तिन्ही नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर काही मागण्या ठेवल्याचं समोर आलंय. तर या बैठकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक फोटो समोर आला. त्यानंतर शिंदे नाराज असल्याच्या चर्चांणा मोठं उधाण आलं होतं. यावर आता शिवसेना नेते […]
मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक 15 मंत्रिपदं मिळणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला 11 तर, अजित पवार गटाला 7 मंत्रिपदं मिळणार.
Sanjay Raut Criticized Eknath Shinde Demands 12 Ministerial Posts : राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी (Maharashtra Politics) राजकीय हालचालींना वेग आलाय. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार नाहीत. काल दिल्लीत महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची (Ministerial Posts) मागणी केलीय. यामध्ये विधान परिषदेचे सभापतीपद, गृह आणि नगरविकाससह महत्वांच्या खात्यांची […]
Eknath Shinde Demands In Mahayuti Meeting At Delhi : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) कोण होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा स्पष्ट केलेला नाही. याचसंदर्भात काल दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह़, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत […]
मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा तर आहेच मात्र त्याहीपेक्षा एका फोटोचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे.