देशातील 543 खासदार 41 राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. तर सात उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
पंजाब आणि तामिळनाडू या दोन राज्यांत तर भाजपला एकही जागा मिळाली नाही. या राज्यातील निवडणूक भाजपसाठी अवघड होती.
बारामती मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार म्हणाले, बारामतीचा जो निकाल लागलाय त्यामुळे मी स्वतः आश्चर्यचकीत झालोय.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे.
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत यंदा बराच गोंधळ (Pakistan Elections 2024) उडाला. या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्याने येथील राजकारण तापले आहे. या प्रकाराचा विरोध म्हणून दोन राजकीय पक्षांनी सिंध विधानसभेतील तीन जिंकलेल्या जागा सोडण्याची घोषणा केली आहे. निवडणुकीत फसवणूक होत असल्याचे विरोधी पक्षांचे आरोप निवडणूक आयोगाने मात्र फेटाळून लावले आहेत. […]