महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.
झारखंड निवडणुकीतील पाच महत्त्वाचे खेळाडू कोण आहेत आणि या निवडणुकीत त्यांचं काय पणाला लागलं आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकूण १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपये इतकी संपत्ती आहे.
काँग्रेस किमान १०० जागांवर लढणार असा सूर पक्षाच्या नेत्यांकडून आळवला जात आहे.
मागील 30 ते 35 वर्षांचा अनुभव आणि माझ्या कामकाजाची पद्धत पाहून माझ्यावर विश्वास ठेऊन पवार साहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली.
आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा. नंतर कधीच आपल्याला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही.
माजी खासदार संजय काका पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर या भाजपाच्या माजी दोन खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मागील पाच वर्षांत धनंजय मुंडे यांची संपत्ती ३१ कोटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ५३.८० लाख रुपये संपत्ती आहे.
शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील.