इंदापुरातील दिग्गज भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरत तुतारी हाती घेतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि जनता जननायक पार्टी (JJP) यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेशाचे संकेत दिले.
मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर आताच काही बोलण्याची काहीच गरज नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार तयारी सुरु केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरबरोबरच हरियाणा विधानसभा निवडणुकीची (Haryana Assembly Elections) घोषणा केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.