आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील मेळाव्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलं.
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरच्या दोन महिन्यांत अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. अजितदादांचा मूड आता बदललेला दिसतोय.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा अहवाल मागवला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता एक महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार.
अजित पवार यांच्या कुटुंबातील चौथा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पुढील १५ ऑगस्टला मंत्रालयाच्या आवारात जाऊन महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल. ठाकरे 2 चंच सरकार असेल.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
काँग्रेस पक्षाकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल आणि त्यांनी याबाबत सांगितलं तर त्याला आमची काहीच हरकत नसेल.
राज्यातील नगरपंचायती, नगरपालिकांच्या नगराध्यक्षाच्या कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायलाच नको होती, असे अजित पवार यांनी एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितलं.