Jayant Patil : लोकसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची (Lok Sabha 2024) शक्यता व्यक्त होत असल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात आणि देशात सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकारणाचा अंदाज बांधणे अशक्य झाले आहेत. देशात काही निर्णय अगदीच अनपेक्षित आणि अचानक घेतले गेले त्यामुळे आगामी काळात राज्यात लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) […]
Elections 2024 : राज्यात लोकसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची (Elections 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar News) या निवडणुकांसाठी मैदान तयार होऊ लागले आहे. कुणाचं तिकीट फायनल झालं हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे मात्र इच्छुक नेतेमंडळींनी दावेदारी ठोकण्यास सुरुवात केली आहे. यातच आता शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले […]
Lok Sabha Election 2024 : देशात आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Lok Sabha Election 2024) आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच कर्नाटक राज्यातून (Karnataka) मोठी बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान आणि जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. देवेगौडा (HD Deve Gowda) यांनी निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली […]
Loksabha Election 2024 : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून (Loksabha Election 2024) हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची देखील चाचपणी होऊ लागली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर दोन नावांची चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप […]
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी […]