महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
मी काय म्हातारा झालोय का? हे सरकार बदलल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तरुणांचा वाढता ओघ आमदार प्राजक्त तनपुरे यांना (Prajkt Tanpure) पाठींबा देत आहेत.
बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.
काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिलेली असतानाही मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीचाही उमेदवार रिंगणात उतरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या (PM Narendra Modi) उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात जाहीर सभा घेतली.
.'तू तू , मैं मैं 'ची लढाई करणार नाही पण 'करारा' जबाब देऊ असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावून सांगितले.
यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
“विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,”