भाजप उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी कर्जत शहरातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटप केले जात असल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते.
ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे.
मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही. पण पाच मिनिट का होईना पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.