यंदाच्या निवडणुकीचा एक वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या ताब्यात असलेल्या 208 जागा विरोधकांनी काबीज केल्या.
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अपेक्षा आहे की त्यांनी पुणे शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक आणि विकासाचे प्रश्न संसदेत मांडावेत.
लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर निकाल हाती आले आहेत. यंदा भाजपप्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळवता आलं नाही.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर राज्यातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून महायुतीसह भाजपाची दाणादाण उडाली.
गुजरात राज्यातील 26 पैकी 25 मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर एका ठिकाणी काँग्रेसच आघाडीवर आहे.
अकोल्यात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आघाडीवर आहेत. त्यांना 60068 मते मिळाली. तर भाजपचे अनुप धोत्रे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना 55289 मते मिळाली.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थानातही वारं फिरलं असून काँग्रेस जोरदार टक्कर देताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रात तर महाविकास आघाडी भाजपला जोरदार धक्का देताना दिसत आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरेंनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.