- Home »
- Elections
Elections
नगरमध्ये आघाडीत बिघाडी? एकला चलोरेचा नारा देत काँग्रेस आमदाराची थोरातांसमोर निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी
Ahilyanagar Congress ने आगामी निवडणूक स्वबळावर लढवी असं ठाम मत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी मांडले आहे.
ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! तेलंगणा सरकारच्या 67 टक्के आरक्षणाला धक्का
Supreme Court OBC reservation तेलंगणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 67% ओबीसी आरक्षणावरील हायकोर्टाची बंदी हटवण्यास नकार
अजित पवारांच्या तीन टर्ममध्ये क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान, निवडणुकीतून माघार घ्या; भाजप नेत्याचे गंभीर आरोप
Ramdas Tadas Demand on Ajit Pawar आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात सामना रंगणार आहे.
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजित पवारांनी दिले संकेत
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबईकरांचा भाजपला शुभसंकेत तर ‘पत’ आणि ‘पेढी’ साठी लढणाऱ्यांना मोठा भोपळा
Ashish Shelar यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला त्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
स्थानिक नेतृत्त्वाला… स्थानिक स्वराज्य संस्था संस्थांच्या निवडणुकांवर सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
Harshvardhan Sapkal on MVA Alliance in Elections of Local Self Government : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणं तापलेलं आहे. त्यात सर्वच पक्षांकडून निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले जात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे अद्याप गुदस्त्यात आहे. त्यावर आता […]
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत टोकाची भूमिका घ्यायची नव्हती पण… शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Sharad Pawar यांनी देखील माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक गाजू लागली आहे. या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘निवृत्तीनंतर न्यायाधीशांनी सरकारी नोकरी अन् राजकारण…’ सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्याने टेन्शन वाढलं
BR Gavai On Retired Judges Government Post And Contesting Elections : सरन्यायाधीश गवईंच्या एका वक्तव्याने निवृत्त न्यायाधीशांचं (Retired Judges) टेन्शन वाढलं आहे. ते वक्तव्य नेमकं काय आहे, ते आपण सविस्तर पाहूया. न्यायव्यवस्था आणि राजकारण (Elections) या दोन्ही गोष्टी (Government Post) वेगवेगळ्या आहेत. निवृत्तीनंतर न्यायाधीशांनी राजकारणात जावे की नाही? यावर देशात अनेकदा चर्चा होते. अनेक प्रकरणांमध्ये […]
पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर, निवडणूक आयोगाचा निर्णय
By elections announced in five assembly constituencies : भारत निवडणूक आयोगाने (Election Commission decision) गुजरात, केरळ (Kerala), पंजाब (Panjab) आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा (By elections) निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे जागा रिकामी झाल्या (assembly constituencies) आहेत. गुजरात येथील कडी विधानसभा मतदारसंघात कर्सनभाई पंजाभाई सोलंकी यांच्या निधनामुळे […]
येणाऱ्या निवडणुका महायुती सोबत लढणार? सांगता येणार नाही; आमदार काशिनाथ दाते
MLA Kashinath Date On Upcoming Elections : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकर होतील, यासाठी पक्षाची ताकद अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात वाढवायची (coming elections) आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा […]
