या प्रकरणी विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणावर पुढील मंगळवारी (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सोलापुरातील अनगर नगरपंचायतीसाठी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी पहाटे पोलिस बंदोबस्तात उमेदवार अर्ज दाखल केलायं.
बहुमत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचा विजय निश्चित आहे. यापूर्वीच उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड झाली आहे.
Ahilyanagar Congress ने आगामी निवडणूक स्वबळावर लढवी असं ठाम मत नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी मांडले आहे.
Supreme Court OBC reservation तेलंगणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 67% ओबीसी आरक्षणावरील हायकोर्टाची बंदी हटवण्यास नकार
Ramdas Tadas Demand on Ajit Pawar आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात सामना रंगणार आहे.
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ashish Shelar यांनी बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल आणि शशांक राव यांना मोठा विजय मिळाला त्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Harshvardhan Sapkal on MVA Alliance in Elections of Local Self Government : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणं तापलेलं आहे. त्यात सर्वच पक्षांकडून निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांना तसे आदेश दिले जात आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे अद्याप गुदस्त्यात आहे. त्यावर आता […]
Sharad Pawar यांनी देखील माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक गाजू लागली आहे. या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.