निती आयोगाचा एक अहवाल समोर आला आहे. यामध्ये म्हंटले आहे की इंग्रजी कमकुवत असल्याने पदवीधर युवकांना नोकरी मिळत नाही.
एकीकडे अनेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत, तर दुसरीकडे तेवढ्याच संख्येने अनेक कर्मचारी कंपन्यांना थेट रामराम करत आहे.
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी इंटर्नशिप व्हॅकन्सींची नोंद केली आहे.
परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरूणांच्या स्वप्नपूर्तीसाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वूटेनबर्ग राज्याशी करार केला आहे.
पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ तातडीने या राज्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जर एखाद्या कंपनीने एखाद्या युवकाला जॉब दिला तर त्या युवकाचा पहिला पगार सरकारकडून दिला जाईल.
Devendra Fadanvis यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना स्मार्ट मीटर, रोजगार अन् पेपर फुटी अशा विविध विषयांची माहिती दिली
वृक्षनिहाय मंजूर मापदंडानूसार 100 % दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जिवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे व 75 टक्के झाडे जिवंत असल्यास अशाच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहिल.
Government Schemes : महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेंतर्गत (Mahajyoti Skill Development Training Scheme)प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना रोजगाराच्या(Employment) विविध संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. तसेच स्वतःचा उद्योग (Industry)सुरु करण्यासाठी बँक तसेच वित्त संस्थांमार्फत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे तरुण/तरुणी स्वतःचा एखादा उद्योग सुरु करु शकतात. राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या […]
Unhappy Leaves : काम आणि कुटुंबाचा समतोल राखणे हे खूप अवघड काम आहे. या सर्व धावपळीच्या जीवनातही अनेकजण वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अनेकदा प्रयत्न करूनही दोघांची सरमिसळ होते आणि आयुष्यात येतो तो उदासपणा. हाच उदासपणा दूर करण्यासाठी एका दिग्गज कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी खास ‘अनहॅप्पी लिव्ह’ ची सुरूवात केली आहे. जर, […]