- Home »
- encounter
encounter
कुलगाममध्ये रात्रभर धडकी भरवणारी चकमक! एक दहशतवादी ठार, दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन सुरूच
One Terrorist Killed In Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम (Jammu Kashmir) जिल्ह्यातील अखल भागात शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेलं दहशतवादविरोधी मोहीम अजूनही सुरू आहे. या कारवाईदरम्यान लष्कराच्या जवानांनी एका दहशतवाद्याला ठार (Kulgam Encounter) केलं असून, भागात अजून दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्तचर यंत्रणांकडून […]
ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले
Encounter Between Terrorists And Security Forces In Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir) येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorists) घेरले असल्याची माहिती मिळतेय. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. […]
ब्रेकिंग : युद्धबंदीनंतर भारतीय सैन्याला मोठं यश; जम्मूत चकमकीत लष्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
Three terrorists of Lashkar-e-Taiba killed in Encounter Jammu-Kashmir Shopian district : पाकिस्तासोबतच्या युद्धबंदीनंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए- तैयब्बाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या या ठिकाणी चकमक सुरूच असल्याचे सांगितले जात असून, सुरक्षा दलाने आणखी काही दहशतवाद्यांना घेरण्यात आल्याचे सांगितले जात […]
हिंदू मुलींवर बलात्कार करायचा; पळून जाण्याचा प्रयत्न, फरहानचा पोलिसांकडून शॉर्ट एन्काऊंटर
अशोका गार्डनचे ठाण्याचे प्रभारी हेमंत श्रीवास्तव यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की, शुक्रवार, दि. ११.३० वाजता ही घटना घडली.
Video : कराडचा गेम धनंजय मुंडेच करू शकतात; भाजपचं नाव घेत करूणा मुंडे काय म्हणाल्या..
Karuna Sharma यांनी देखील कसलेंचीच री ओढली आहे. त्या म्हणाल्या धनंजय मुंडें हेच वाल्मिक कराडचा गेम करू शकतात.
धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार; तृप्ती देसाईंचा गंभीर दावा
Trupti Desai यांनी देखील रणजित कासलेंप्रमाणेच गंभीर दावा केला आहे. की, धनंजय मुंडे अन् गटच वाल्मिक कराडला संपवणार.
ब्रेकिंग : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद
22 Naxalites gunned down during encounter in Chhattisgarh’s : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यामध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत तब्बल 22 नक्षलवाद्यांना खात्मा करण्यात आला आहे. तर, DRG चा (डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड) एक जवान शहीद झाला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गंगलूर पोलीस हद्दीतील बिजापूर-दंतेवाडा सीमेवरील वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाले आहे, अशी […]
Bigg Boss 18: ‘माझं एन्काउंटर होणार होतं…’, बिग बॉसच्या घरात सदावर्तेंचा मोठा दावा
Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte: टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी 'बिग बॉस 18' मध्ये (Bigg Boss 18) एन्ट्री घेतली आहे.
Encounter: इकडं अक्षय शिंदेचा एन्काऊंटर अन् दुसरीकडे संस्थाचालक आपटे जामिनासाठी हायकोर्टात
बदलापूरमधील शाळेतील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला. संस्थाचालक आपटो जामिनासाठी मुंबई हायकोर्टात.
Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक; गोळीबारामध्ये एक दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे चकमक झाली. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला तर अन्य चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
