Encounter Between Terrorists And Security Forces In Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir) येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorists) घेरले असल्याची माहिती मिळतेय. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. […]