Devmanus Trailer Relased : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ (Devmanus) या पहिल्या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस […]
मनोजकुमार यांचं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असलं तरी त्यांनी बॉलीवूडमध्ये भारतकुमार या नावाने ओळख बनवली.
Shitti Vajli Re program Amey Wagh host From 26 April : स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah) गेली चार वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली, लग्नानंतर होईलच प्रेम यासारख्या लोकप्रिय मालिकांसोबतच आता होऊ दे धिंगाणा. मी होणार सुपरस्टारसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम (Entertainment News) स्टार प्रवाहने महाराष्ट्राला दिले आहेत. सतत नावीन्याची […]
'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय.
पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला.
Ata Thambaycha Naay New poster Released : झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित, शिवराज वायचळ दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आता थांबायचं नाय!’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित या चित्रपटाच पोस्टर मराठी नूतन वर्षाच्या म्हणजेच गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवली, मुंबई येथील शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर पाहून आपल्याला समजेल […]
अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद मुंबई-नागपूर महामार्गावरील अपघातात जखमी झाली आहे.
ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह 25 जणांचा समावेश आहे.
Sankarshan Karhade Post For Jitendra Joshi : अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने (Sankarshan Karhade) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्यासोबतचा हा अनुभव त्याने आपल्या शब्दांत मांडला आहे. खरं तर संकर्षणने जितेंद्र जोशींचे आभार मानण्यासाठी ही पोस्ट केली आहे. संकर्षण त्याच्या पोस्टमध्ये म्हणतोय की, जितेंद्र जोशी यांचे आभार मानायला शब्द नाहीत. […]
Suraj Chavan Started Pmotions Of Zhapuk Zhapuk Film : बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या ज्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या चित्रपटाच्या (Japuk Jhapuk Film) प्रमोशनला आज मुहूर्त […]