Yeh Re Ye Re Paisa 3 Marathi movie release on 18 July : धमाल मनोरंजन आणि विनोदाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा 2’ या सुपरहिट चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, आता या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग म्हणजेच ‘ये रे ये रे पैसा 3’ (Ye Re Ye Re Paisa) […]
Randeep Hoodas Ranatunga Look In Jaat : प्रेक्षकांच्या उत्सुकतेने उंची गाठलेल्या बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट ‘जाट’बद्दलची (Jaat Movie) अपेक्षा आणखी वाढली आहे, कारण निर्मात्यांनी नुकतेच 20 सेकंदांचे एक विशेष व्हिडिओ रिलीज केलंय. ज्यामध्ये रणदीप हुड्डा (Randeep Hooda) ‘रणतुंगा’ या भूमिकेत दिसतोय. तो जाटचा धोकादायक शत्रू आहे. या रोमांचक अनावरणामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण […]
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा सैराट चित्रपट येत्या 21 मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे.
Chhaya Kadam became face for big jewellery brand : अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) आणखी एका खास गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. त्या एका बड्या ज्वेलरी ब्रॅंडसाठी खास चेहरा बनल्या आहेत. जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली, ती म्हणजे छाया कदम. पडळकर म्हणाले […]
Chandrashala director Prematai Sakhardande passed away : ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे (Prematai Sakhardande) यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. 6 मार्च गुरुवारी रात्री 10 वाजता त्यांचे निधन (Entertainment News) झालेय. प्रेमाताई साखरदांडे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांनी नाटक, चित्रपट, मालिकांमधून अभिनयाची छाप सोडलेली आहे. ध्वनिमुद्रक वसंतराव […]
Title Song Of Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar : टाळमृदंग घेऊन विठूनामाच्या गजरात… मंगलमय वातावरणात… पुण्यातला लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ परिसर भक्तिमय झाला. निमित्त सोनी मराठी वाहिनीच्या येणाऱ्या नव्या रिअॅलिटी शोच्या शीर्षकगीताच्या (Entertainment News) चित्रीकरणाचं होतं. मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत, […]
क्रिकेटचे मैदान गाजववणारे गावसकर चित्रपटातही झळकले होते. ही गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती नसेल.
Marathi film ‘Tendlya’ at School in Koregaon : सातारा जिल्ह्यातील एका शाळेत मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) एका आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय. शाळेत विद्यार्थ्यांना एक मराठी चित्रपट दाखण्यात आल्याचं समोर (Marathi Movie) आलंय. या चित्रपटात अस्सल बोलीभाषा आपल्याला ऐकायला मिळतेय. CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO अंबवडे ता. कोरेगाव […]
छावा चित्रपटाने पंधराव्या दिवशी 400 कोटींचा टप्पा गाठला. छावा चित्रपटाने बाहुबली 2 ला देखील मागे टाकले आहे.
Hardik Shubhechcha Movie Trailer Released : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोगच्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची (Hardik Shubhechcha Movie) जोरदार चर्चा सुरू आहे. लैंगिक सुसंगतेवर भाष्य करणारा हा चित्रपट (Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट […]