Mukkam Post Bombilwadi Movie : ‘मु. पो. बोंबीलवाडी’ या चित्रपटामध्ये प्रशांत दामले (Prashant Damle) हिटलरची भूमिका साकारणार आहे. १ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांनी केलंय. ‘कोण होणार हिटलर?’ हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला होता, त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे. ‘मु. पो. बोंबीलवाडी’ […]
Sanjay Narvekar in Ranti movie : अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) ‘बॅक इन अॅक्शन’मध्ये आल्याचं दिसत आहे. नार्वेकरांनी मराठी फिल्म इंडस्ट्री सोबतच बॉलीवूड देखील गाजवलं आहे. ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय झालेले अभिनेते संजय नार्वेकर पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आता नार्वेकर ‘रानटी’ चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. अभिनेते संजय नार्वेकर आता ‘रानटी’ (Ranti) […]
Marathi films will get grant : मराठी चित्रपटसृष्टीसाठी (Marathi films) मोठी बातमी आहे. अखेर मराठी अभिनेते प्रसाद ओक ( Prasad Oak) यांच्या प्रयत्नांना यश मिळालंय. मराठी चित्रपटांना आता त्यांच्या हक्काचं अनुदान मिळणार आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक सामाजिक, शैक्षणिक कला आणि क्रीडा विश्वातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट / मातहतीपट / लघुपट यांना सहाय्यक अनुदान मिळणार आहे. […]
Actors Who Delivered Chart Topping Singles : बॉलिवूडमधील अनेक अभिनेते (Actors) यशस्वी आणि लोकप्रिय आहेत. या यादीमध्ये वेदांग रैना, तारुक रैना, रणवीर सिंगसारख्या अजून काही नावांचा समावेश आहे. आज आपण चार्ट-टॉपिंग सिंगल्स (Chart Topping Singles) वितरीत करणाऱ्या ५ अभिनेत्यांविषयी जाणून घेवू या. अविस्मरणीय सिंगल्स असलेल्या बॉलिवूड कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे हिट सिंगल्स दिले आहेत. […]
अहमदनगर : किशोर कुमार यांनी लतादिदींना Lata Mangeshkar : …म्हणून लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, स्वत:च सांगितलेले कारण लिहिलेलं एक पत्र (Kishore Da’s Letter to Lata Didi) संगीत दिग्दर्शक मयुरेश पै (Mayuresh Pai ) यांनी सोशल मीडियावर शेअर केलंय. या पत्रामध्ये आठवणींनीचा अनमोल ठेवा जपला आहे, या पत्रामध्ये किशोर कुमार Kishor Kumar Birth Anniversary : ‘तुम […]
हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता राजपाल यादव आर्थिक संकटात सापडला आहे. कोट्यवधींची संपत्ती बँकेने जप्त केली आहे.
ऑस्कर पुरस्कार सोहळा सर्वात आधी 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये फक्त 270 लोक सहभागी झाले होते.
अभिनेत्री प्राजक्ता माळीआता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. आज तिने तिच्या सिनेमाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज केलं.
फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचं प्रसिद्ध निर्माते मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी केलं आहे.
Chinmay Mandlekar News : मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर नावारुपास आलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऐतिहासिक भूमिका चिन्मयने साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे कौतुकही होत असते. परंतु, तो आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर एका वेगळ्याचा कारणाने ट्रोल होत आहेत. ट्रोलर्सच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागत आहे. या प्रकाराला कारण ठरलंय त्यांच्या […]