War 2 Hits US box office : YRF स्पाय युनिव्हर्सचा वॉर 2 (War 2) ही यंदाचा सर्वात मोठा भारतीय चित्रपट आहे. जगभरात प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे. या चित्रपटाच्या भोवती असलेला हायप आणि क्रेझ अधोरेखित करत, वॉर 2 ने आज सकाळी उत्तर अमेरिकन मार्केटमध्ये इतिहास रचला. ही $100,000 अॅडव्हान्स तिकीट विक्री पार करणारी […]
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान 'श्यामची आई' या चित्रपटाने मिळवला आहे.
Bin Lagnachi Gosht Marathi film Teaser Released : नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Gosht) या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर (Marathi film) नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या (Entertainment News) मनोरंजनात्मकरित्या मांडतो. चित्रपटाच्या […]
Actress Aneet Padda Gets emotional Saiyaara Success : सैयारा (Saiyaara) या यशस्वी चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री अनीत पड्ढा (Actress Aneet Padda) तिच्या शाळेच्या खास अभिनंदनामुळे भावूक झाली. अमृतसरमधील स्प्रिंग डेल सिनियर स्कूलने अनीतच्या यशाचा उत्सव साजरा करत एक खास व्हिडिओ तयार केला, जो पाहून अनीतच्या डोळ्यांत पाणी आले. तिने तो (Bollywood News) व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत […]
Fakiriyat Movie Release On 19 September 2025 : साधूसंतांनी नेहमीच सर्वसामान्यांना मार्ग दाखवत सुखी जीवनाचा मंत्र सांगितला आहे. असेच एक युगपुरुष, एक महापुरुष हजारो वर्षांपासून या सृष्टीच्या कल्याणाचे कार्य करीत आहेत. हजारो वर्षांपासून हिमालयाच्या पावन धरतीवर संचार करीत (Bollywood News) आहेत, असे श्री महावतार बाबाजी यांनी दिलेला योग मानवांसाठी एक दैवी भेट ठरला आहे. हा […]
Nishanchi Drama First Poster Unveiled : अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया यांनी त्यांच्या आगामी थियेट्रिकल फिल्म ‘निशांची’ चं (Nishanchi) बहुचर्चित आणि प्रभावी फर्स्ट लुक पोस्टर आज प्रदर्शित (Entertainment News) केलं आहे. जार पिक्चर्सच्या अजय राय आणि रंजन सिंग यांच्या बॅनरखाली, फ्लिप फिल्म्सच्या सहनिर्मितीत तयार झालेली ही फिल्म एक सशक्त आणि थरारक क्राईम ड्रामा (Crime Drama) आहे, […]
22nd Third Eye Asian Film Festival : कलाकारांसाठी महत्वाची बातमी आहे. एशियन फिल्म फाऊंडेशन (Asian Film Foundation) या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा 22 वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव ( 22nd Third Eye Asian Film Festival) दिनांक 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे होणार आहे. या महोत्सावाच्या प्रवेशिका सुरू […]
US And Canada NAFA Film Festival 2025 : संपूर्ण अमेरिका (America) आणि कॅनडामधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल 2025 कमालीचा यशस्वी (NAFA Film Festival) झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा (Entertainment News) आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, […]
Anupama Welcome Tulsi : वर्षानुवर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आणि भारतीय टेलिव्हिजनला नवी ओळख देणारा शो – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ (Saas Bhi Kabhi Bahu Thi) आता पुन्हा एकदा परततोय! आजपासून दररोज रात्री 10.30 वाजता, फक्त स्टार प्लसवर. हा शो (Anupama) केवळ एक मालिका नव्हती, तर ती होती कुटुंबांची नाळ जोडणारी एक भावना.‘तुलसी’च्या […]
Phulwa Khamkar Special Post for Rahi Barve : ‘तुंबाड’ या कलात्मक चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे (Rahi Barve) यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तक ‘श्वासपाने’ ला नुकताच “मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा” प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर (Tumbbad Movie) झाला आहे. 126 वर्षांची परंपरा लाभलेल्या या संस्थेने राहीच्या लेखनाचा सन्मान केल्याने साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या आनंदाच्या […]