- Home »
- Entertainment News
Entertainment News
अभिषेक बच्चनला मिळाला पहिला फिल्मफेअर! ‘I Want To Talk’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
अभिनेता अभिषेक बच्चन, ज्याने आपल्या 'I Want To Talk' या चित्रपटासाठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.
‘जटाधारा’मधील ‘पल्लो लटके’ गाणं रिलीज! सुधीर बाबू आणि श्रेया शर्माच्या डान्समुळे…
सुधीर बाबू आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयातून बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जटाधारा’ पुन्हा चर्चेत आला आहे.
‘सैयारा’ खरं तर इंडस्ट्रीचा विजय! मोहित सूरी-वायआरएफचे सीईओ अक्षय विधानी यांचे मत
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या यशकथांपैकी एक ठरलेला चित्रपट म्हणजे ‘सैयारा’.
स्टार परिवारची 25 वर्षे! 25 अद्भुत माता आणि अनुपमाचा अविस्मरणीय डान्स
स्टार परिवार 2025 च्या माध्यमातून स्टार प्लसने आपल्या मालिका आणि त्यातील कलाकार यांचा गौरव केला.
World Mental Health Day : लढाया शांततेत आणि सन्मानाने लढणं, हेच मला योग्य वाटतं – दीपिका पदुकोण
जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली.
राम चरणच्या ‘पेड्डी’चं नवीन शेड्यूल पुण्यात सुरू! ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार
‘पेड्डी’ चं पुढचं शेड्यूल आजपासून पुण्यात सुरू होत आहे.
केएल राहुलने केली ‘कांतारा: चॅप्टर 1’ ची स्तुती, काय म्हणाला? वाचा सविस्तर…
जगभरातील प्रेक्षकांच्या प्रतीक्षेनंतर, होम्बळे फिल्म्स आणि ऋषभ शेट्टी यांचा 'कांतारा: चॅप्टर 1', जो 'कांतारा: अ लिजेंड' या चित्रपटाचा प्रीक्वेल आहे.
मनाचे श्लोक’ चित्रपटाचे नाव वादाच्या भोवऱ्यात! सज्जनगडमधील श्रीसमर्थ सेवा मंडळाचा विरोध
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने 'मनाचे श्लोक' या आगामी चित्रपटाच्या टायटलला विरोध दर्शविला आहे.
वेंगुर्ल्यात ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चा प्रचंड उत्साह! 4 शो हाऊसफुल, प्रेक्षकांची कमाल प्रतिक्रिया
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.
बॉलिवूडमध्ये मराठीचा जलवा! अभिजीत सावंतची जादू, मराठमोळ्या गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने
यंदाचा हा बॉलिवुड म्यूजिक प्रोजेक्ट लक्षवेधी आणि खास ठरला, तो गायक अभिजीत सावंत याच्या सुमधुर संगीताने.
