Parinati Movie Trailer Released : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ (Parinati Movie) या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा (Marathi Movie) आहे. चित्रपटाच्या नावावरूनच […]
Why You Should Watch Show Super Dancer Chapter 5 : मंच सजला आहे, प्रकाशझोत टाकला आहे आणि देशातील काही अत्यंत गुणी, छोटे उस्ताद आपल्या डान्सने मंच दणाणून सोडण्यासाठी सरसावले आहेत. सुपर डान्सर चॅप्टर 5 (Super Dancer Chapter 5) यावेळी नव्या दमाच्या प्रतिभावंतांना घेऊन येत आहे. अधिक मनोरंजन आणि अधिक हृदयस्पर्शी क्षण घेऊन. तुमच्या आवर्जून बघण्याच्या […]
Aneet Padda Emotional Post On Mohit Suri : यशराज फिल्म्सची बहुप्रतिक्षित रोमँटिक फिल्म ‘सैयारा’ (Saiyaara Movie) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत असून तिच्या सोबत नवोदित अभिनेता अहान पांडे दिसणार आहे. मोहित सूरी (Mohit Suri) दिग्दर्शित आणि वायआरएफ चे सीईओ अक्षय विधानी निर्मित, ‘सैयारा’ अनीत आणि अहान […]
Ata Thambaycha Naay Siddharth Jadhav emotional : आजवर सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) ने असंख्य चित्रपट केलेत . काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात. पण काही सिनेमे मनात उतरतात आणि राहतात. ‘आता थांबायचं नाय’ हे दुसऱ्या प्रकारातलं आहे. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो, जी फक्त यशस्वीच नाही तर भावनिकपणे जोडून (Ata Thambaycha Naay) ठेवणारी […]
'कुर्ला टू वेंगुर्ला' हा दर्जेदार चित्रपट 19 सप्टेंबर रोजी राज्यात प्रदर्शित होणार आहे.
Asambhav Movie Will Release On 21 November : मराठी चित्रपटसृष्टीत सस्पेंस, मिस्ट्री या जॅानरची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच (Mysterious Love Story) आहे. असाच एक रहस्यांनी भरलेला ‘असंभव’ हा चित्रपट (Asambhav Movie) येत्या 21 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये दिसणारी थरारक दृश्यं, गूढ वातावरण यामुळे हा चित्रपट रहस्यपट (Marathi News) असल्याचा अंदाज […]
South Actor Kota Srinivasa Rao Passed Away : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक असलेल्या कोटा श्रीनिवास राव (South Actor Kota Srinivasa Rao) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर (Entertainment News) राज्य केले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी […]
Girish Oak Shweta Pendse Will Reunite : मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी (Girish Oak) मराठी सृजनविश्व समृद्ध केलं. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात (Shweta Pendse) त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत (Entertainment News) नाहीत, […]
Mumbai Local Teaser Launch : आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती, आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो यांच्या प्रेमकहाणीला आता हिरवा सिग्नल मिळाला आहे. मुंबई लोकल (Mumbai Local) या चित्रपटातून ही प्रेमकहाणी उलगडणार आहे. 1 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार (Marathi Movie) आहे. या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला (Entertainment News) आहे. ‘मुंबई […]
Saiyaara Movie Trailer Will Be Released Tomorrow : प्रेक्षकांच्या उत्कंठा ताणणारी ‘सैयारा’ (Saiyaara Movie) ही प्रेमकथा यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांना पहिल्यांदाच एकत्र (Entertainment News) आणते. दोघांनीही अजरामर प्रेमकथांची निर्मिती केली आहे, आणि यावेळी त्यांच्या सहकार्यामुळे एक नवीन रोमँटिक अनुभव (Yash Raj Films) प्रेक्षकांना मिळणार आहे. जन सुरक्षा कायद्याद्वारे सरकार मुलभूत हक्क पायदळी […]