Huppa Huyya Movie sequel will be released soon : ‘हुप्पा हुय्या’ म्हटलं की ‘जय बजरंगा’ अशी गर्जना आपसूकच तोंडून (Marathi Movie) निघते. तब्बल 15 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बॉक्स ऑफिसवर गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान (Entertainment News) मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘हुप्पा […]
Gaurishankar Movie Teaser Released On Social Media : आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता ‘गौरीशंकर’ या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार (Entertainment News)आहेत. नव्या दमाचे कलाकार असलेला ‘गौरीशंकर’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीजर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात (Marathi Movie) आले आहे. ज्येष्ठ अभिनेते […]
Amruta Khanvilkar Gruhpravesh In New house : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) कायम सोशल मीडियावरून तिच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातले खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करताना दिसते. अशातच तिने सोशल मीडियावर नवीन वर्षात तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केल्याचा खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर घेतल्याची बातमी प्रेक्षकांना दिली होती. आता तिने नव्या […]
मी सगळ्यांनाच विनंती करतो की अशा तर्कवितर्कांत पडू नका. कारण यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला अतोनात दुःख होत आहे.
Shreya Ghoshal’s song in Ram Kamal’s movie : राम कमलच्या “बिनोदिनी”मध्ये श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) आवाजाची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या “बिनोदिनी – एकटी नातीर उपाख्यान” या चित्रपटातील (Binodini) बहुप्रतिक्षित “कान्हा तोसे ह्रदय ना जोरुंगी” या पहिल्या गाण्याचे अनावरण अहिंद्रा मंच, कोलकाता येथे एका भव्य कार्यक्रमात करण्यात […]
Fussclass Dabhade Movie Trailer Released : टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा (Fussclass Dabhade) जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला आहे. यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या […]
Actor Prasad Oak And Swapnil Joshi In Jilabi Movie : नुकताच जिलबी सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या ट्रेलर लाँचवेळी प्रसाद ओकने स्वप्नीलचं तोंड भरून कौतुक तर केलं, पण सोबतीला या दोघांनी एकमेकांबद्दल खास गोष्टी देखील सांगितल्या. जिलबीच्या निमित्ताने स्वप्नील (Swapnil Joshi) आणि प्रसाद (Prasad Oak) पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. मोठी घडामोड! […]
Jilabi Movie will be released on 17th January : मराठी सिनेमा (Marathi Movie) उत्तम आशय-विषयासाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण आणि चांगल्या विषयाची निवड निर्माते अन् दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ (Jilabi Movie) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड […]
Sachit Patil and Mukta Barve’s upcoming film Asambhav : मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे (Mukta Barve) पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ (Asambhav) ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या 1 मे 2025 ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट […]
Actress Pooja Sawant’s letter to Swami Samarth : अभिनेत्री पूजा सावंतचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा चित्रपट (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिने या निमित्ताने स्वामी समर्थांना पत्र लिहिलंय. अभिनेत्री पूजा सावंतनं (Pooja Sawant) भावनिक मुद्द्यावर स्वामी समर्थांना लिहिलेलं पत्र समोर आलं आहे.’मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री पूजा सावंतने स्वामी समर्थांना पत्र लिहिल्याने […]